This event is now over

Event Details

About

Centenary Year January 2011 – January 2012

I.E.S. Raja Shivaji Vidyalaya is completing 100 years in January 2012. We are celebrating our school’s centenary.

To start the Centenary Celebration ;School is arranging "स्नेहमेळावा" ; Ex-Studenst of IES Raja Shivaji Vidyalaya are invited to attend the First event of the celebrattion.

माजी विद्यार्थी स्नेह मेळावा - स्नेहभोजन
शनिवार दिनांक ४ डिसेंबर २०१०
वेळ - दुपारी ४ ते ८
स्थळ - राजा शिवाजी विद्यासंकुल - दादर
माजी विद्यार्थ्यांच्या  स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थीच  सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमात नृत्य, गायन, नाट्य  सादर करणारे विद्यार्थी आपल्या परिचयाचे आहेत.
स्नेह मेळाव्यात सामील होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवणे सर्वस्वी तुमच्या  उपस्थितीवर अवलंबून आहे. 
शाळेतर्फे आग्रहाचे आमंत्रण
कार्यक्रमातील कलाकार -
इंडिअन आयडॉल अभिजीत सावंत, नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य, अभिजीत ठाकूर व मुग्धा  करकरे ,  हास्य सम्राट प्रणव रावराणे, गायक मंगेश चव्हाण, नितीन तुपे (राजेंद्र तुपे),  काव्यवाचन नेहा राणे.
शाळेवरील प्रेम व्यक्त करणारे नवीन गाणेही आपण ऐकणार आहोत.
गीतकार - गजानन मिटके, संगीत दिग्दर्शक - सिद्धेश जाधव, व्यवस्थापक - आदर्श शिंदे, गायक - अभिजीत सावंत, आनंदी जोशी, माधव 
संकल्पना - बालश्री पुरस्कृत - सुमित पाटील.

email:rsv.ies@gmail.com
Phone: +91-22-61379671

कार्यक्रमाची रूपरेखा
१. संध्याकाळी ४-५ : Registration (In School ; A2 Building)
२. संध्याकाळी ५.३० - ६ : माजी विध्यार्थ्यांचे मनोगत
३. संध्याकाळी ६-७.३० : सांस्कृतिक कार्यक्रम
४. संध्याकाळी ७.३० नंतर स्नेहभोजन

Contact

email:rsv.ies@gmail.com
Phone: +91-22-61379671 begin_of_the_skype_highlighting              +91-22-61379671      end_of_the_skype_highlighting

www.iesrsv.com/

Schedule

December 04, 2010 — 9:30 pm to
December 05, 2010 — 1:30 am

Add to your calendar

Venue

IES Raja Shivaji Vidyalaya
Hindu Colony
Dadar East
Mumbai, Maharashtra
India

Map